Author Topic: चारोळी  (Read 1288 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 557
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
चारोळी
« on: February 15, 2018, 03:47:28 PM »

प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो
प्रत्येक बाबतीत हा अनुभव असतो
माञ प्रेमचा कुठेच शेवट नसतो
म्हणून प्रत्येक दिवस प्रेमदिवस असतो.
« Last Edit: February 19, 2018, 07:42:51 PM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता