Author Topic: चारोळी  (Read 220 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 552
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
चारोळी
« on: February 28, 2018, 05:54:02 AM »
मला माहित नव्हतं
माझे प्रेम नाही;
तुझ्यासाठी सफिशीएंट
परंतु,तुला समजत कसं नाही
तु मला तुझं समजतेस;
ऐवढंच माझ्यासाठी ईफिशीएंट
« Last Edit: March 10, 2018, 10:25:46 AM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता