Author Topic: चारोळी  (Read 298 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 550
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
चारोळी
« on: May 16, 2018, 12:59:40 PM »

याच्यासाठी ना त्याच्यासाठी
माझं हृदय धडधडतं फक्त तुझ्यासाठी...
ना कमावण्यासाठी ना गमावण्यासाठी
मी भेटतो तुला फक्त प्रेम देण्यासाठी ....
« Last Edit: May 20, 2018, 03:58:17 PM by कदम.के.एल »

Marathi Kavita : मराठी कविता