Author Topic: कधी  (Read 492 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 553
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
कधी
« on: May 21, 2018, 10:16:57 PM »

माझी हरवलेली प्रिया
भेटेल कधीतरी....
माझं हरवलेलं हसु
भेटेल कधीतरी ...
मी विचारलेवर कुठे हरवली होतीस...?
ती उत्तरेल मी हरवले होतेच कधी ?

सांगेल ती मला भेटून
तु राहतो माझ्या हृदयी
विरहात माझेच येते
अश्रू तुझ्या डोळी ....
ती सांगेल..ओळखलच नाही तु माझं प्रेम कधी ?
मी सांगेल...तु माझी झाली होतीसच कधी ?
----------***----------

-कदम.के.एल.

Marathi Kavita : मराठी कविता