Author Topic: प्रीत  (Read 572 times)

Offline ganeshk47

  • Newbie
  • *
  • Posts: 1
प्रीत
« on: May 29, 2018, 01:18:46 PM »
तुझ्या माझ्या प्रीतिचि
वेल कशी बहरली
वाटे माझ्या मागोमाग
चाले तुझी सावली

गणेश के.

Marathi Kavita : मराठी कविता