Author Topic: फादर्स डे  (Read 413 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 559
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
फादर्स डे
« on: June 17, 2018, 07:39:54 PM »

मिञांनो आज १७ जुन.
आज भारतामध्ये "फादर्स डे"
साजरा केला जातो.
आपल्या वडिलांना शुभेच्छा
आणि आनंद देण्याचा दिवस.

१ )
प्रेमाचा सागर माझे पप्पा,
प्रथम तोच माझा देव बाप्पा.

२)
आई देते जन्म,
पप्पा करतात पुण्य,
असे आई-बाबा भेटले,
झालो आम्ही धन्य.

फादर्स डे च्या पप्पांना खुप खुप शुभेच्छा.

    ----------***----------
« Last Edit: June 17, 2018, 07:45:23 PM by कदम.के.एल »

Marathi Kavita : मराठी कविता