Author Topic: काव्यप्रहार-भारतीय संस्कृती  (Read 272 times)

Offline Nitin S Kamble

  • Newbie
  • *
  • Posts: 2
काव्यप्रहार.

भारतीय संस्कृतीच्या प्रेमात
पाश्चात्य विकृतीचे दर्शन आहे
साडी सलवार ऐवजी जीन्स
अन जीन्सवरती अंग प्रदर्शन आहे

संस्कृती  महत्वाचं नातं
मनालापण पटायला पाहिजे
आदरानं डोळे भरून पाहावं
बस इतकंच नटायला पाहिजे

कवि
नितीन कांबळे...