Author Topic: परिस्थिती सव्वीस जुलै सारखी  (Read 559 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 322
  • Gender: Male
परिस्थिती सव्वीस जुलै सारखी
नकोच पुन्हा कधी व्हायला
ठेवावेत नदी-नाले साफ नेहमी
प्रश्नच नाही पाणी तुंबायला!


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ जून २०१८
९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर