Author Topic: अबोला धरला तिच्या ओठांनी  (Read 688 times)

Offline Pritam(prem)pawal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 406
अबोला धरला आज तिच्या
त्या गोड बघा ओठांनी।
काहीच सुचेना आज मला
जनू साथ सोडली त्या शब्दांनी।
कवी प्रेम।
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/