Author Topic: खुणा  (Read 438 times)

Offline रवि ढ़माले

  • Newbie
  • *
  • Posts: 11
  • Gender: Male
खुणा
« on: October 13, 2018, 03:55:48 PM »
अजूनही स्पस्ट आहेत
बदगीच्या घाटातील खुणा
आज सकाळीच जाऊन आलो
त्याच खिंडीत पुन्हा

---रवी

Marathi Kavita : मराठी कविता