Author Topic: रित  (Read 466 times)

Offline रवि ढ़माले

  • Newbie
  • *
  • Posts: 11
  • Gender: Male
रित
« on: October 13, 2018, 04:03:53 PM »
प्रिये ..!!
तुझी अशी कशी गं
रितच निराळी
कधी देते हातात हात
कधी हातावर तुरी

---रवी

Marathi Kavita : मराठी कविता