Author Topic: तिच्यातला मी  (Read 831 times)

Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 503
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
तिच्यातला मी
« on: January 19, 2019, 07:54:38 AM »
तिच्या भावनांना मी जिवापाड जपतो
गुलाबाचं फुल ते, काट्यांसवे वेचतो।।
चित्त नसे थाऱ्यावर,उरी स्वप्न कल्लोळ मनी
तव जीव माझा तिच्या मधे गुंततो।।

--श्रीकांत रा. देशमाने
« Last Edit: January 19, 2019, 07:56:01 AM by Shrikant R. Deshmane »
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Marathi Kavita : मराठी कविता