Author Topic: चारोळी  (Read 388 times)

Offline Minakshi Pawar

  • Newbie
  • *
  • Posts: 32
चारोळी
« on: March 11, 2019, 05:00:08 PM »
सकाळच्या लख्ख प्रकाशात तर सगळेच सोबत चालायला तयार असतात, पण शोध आहे रात्रीच्या काळोखात  न डगमगता हात घट्ट पकडणार्याचा.......

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Srlaholkar@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 5
Re: चारोळी
« Reply #1 on: March 14, 2019, 09:00:30 AM »
खूप छान