Author Topic: joke  (Read 2871 times)

Offline Gkshelke

  • Newbie
  • *
  • Posts: 2
  • Junior G
    • MY FEEL
joke
« on: April 30, 2016, 11:16:39 AM »
मुलगा : ओ काका, कुल्फी कितीला आहे?
.
कुल्फीवाला : १०, २०, ३० रुपयांना..
.
मुलगा कुल्फी खातो, आणि घरी जायला निघतो.
.
कुल्फीवाला : अरे, पैसे दे की?
.
.
मुलगा :आमच्या घरचे म्हणत्यात खा, प्या मजा करा... पण पैशाचा लाड नाही करायचा...!😅😅 :angel: :D

Marathi Kavita : मराठी कविता