Author Topic: हसू हसू पडला  (Read 5124 times)

Offline Gkshelke

  • Newbie
  • *
  • Posts: 2
  • Junior G
    • MY FEEL
हसू हसू पडला
« on: April 30, 2016, 11:22:12 AM »
:D :D ::) :P :-[ :-X[4/30, 10:53] शिरपूर चा गणेश शेळके: एक मुलगी रेल्वेतून उतरली...
.
गण्याला विचारले "कोणते स्टेशन आहें?"
.
गण्या हसला...खूप हसला...
खूप खूप हसला..खूप खूप खूप हसला...
.
नंतर लोळायला लागला.... 😝😝😂😂
.
नंतर खूप मुश्किलीने हसू आवरत म्हणाला,
.
.
" वेडे! हे रेल्वेस्टेशन आहें!! "😝😝😂😂😂😂
[4/30, 10:53] शिरपूर चा गणेश शेळके: नवरा पिकनिकसाठी बायकोला स्मशानात आणतो,,,,,,,,,

,,जागा बघून बायकोच्या तळपायाची आग मस्तकाला जाते,,,😡😡

नवरा तिला समजावतो,,,,,,,अगं तुला माहीत नाही या जागेचे महत्व
लोक मरतात इथे येण्यासाठी....😝

Marathi Kavita : मराठी कविता

हसू हसू पडला
« on: April 30, 2016, 11:22:12 AM »

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा गुणिले पाच किती ? (answer in English number):