Author Topic: झटका प्रपोजडेचा  (Read 2250 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 559
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
झटका प्रपोजडेचा
« on: February 14, 2017, 03:49:49 PM »

मिञ :-आज वॅलेन्टाईन डे आहे...
मी कोणाला प्रपोज करू काय समजत नाही ,मला?
मैञीण :-वर्षातून दहा वेळा प्रपोज करतोस.. तू मला.....
अजुन कोणाला बाकी राहीलाय ....?
« Last Edit: February 14, 2017, 03:53:10 PM by कुमुद कदम »

Marathi Kavita : मराठी कविता