Author Topic: पोटी एक मुलगी जरूर असावी ...  (Read 1893 times)

Vijay Arjunwadkar

 • Guest
Re: पोटी एक मुलगी जरूर असावी ...
« Reply #10 on: December 30, 2017, 07:00:45 PM »
सुंदर! भावना शब्दात नेमक्या पकडल्या आहेत! असेच लिहीत रहा! अनेक शुभेच्छा!

Marathi Kavita : मराठी कविता


Nileshrao Jagdale Patil

 • Guest
Re: पोटी एक मुलगी जरूर असावी ...
« Reply #11 on: December 30, 2017, 08:43:16 PM »
NICE

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,309
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: पोटी एक मुलगी जरूर असावी ...
« Reply #12 on: January 01, 2018, 12:10:38 PM »
संजयजी,
"पोटी एक मुलगी असावी"  कविता वाचली, खूप आर्तपणे आपण आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकच व्यक्ती अशी असते जीच्या पुढे आई, वडील शांत होतात, तीचं ऐकतात व स्वतः व्यक्त होऊनही तीला समजून घेतात, ती म्हणजे मुलगी. काही बाबतीत काही मुलं सुद्धा तशी असतात. पण तरीसुद्धा एक मुलगी असावी या मताचा मी आहे.
खुप सुंदर शब्दांत आपण व्यक्त झालाय, शुभेच्छा.💐💐

Neelima

 • Guest
Re: पोटी एक मुलगी जरूर असावी ...
« Reply #13 on: January 02, 2018, 09:59:15 AM »
It's so true...Khupach sundar poem...

Umesh Ganjale

 • Guest
Re: पोटी एक मुलगी जरूर असावी ...
« Reply #14 on: January 03, 2018, 10:05:14 AM »
Sanjay, farach surekh! I am fortunate enough to have daughter and I can very well relate!

Radhika Shrotre

 • Guest
Re: पोटी एक मुलगी जरूर असावी ...
« Reply #15 on: January 03, 2018, 04:04:19 PM »
I felt this very touching as I have a daughter
Daughter is very precious to every father.


Radhika Shrotre

 • Guest
Re: पोटी एक मुलगी जरूर असावी ...
« Reply #16 on: January 03, 2018, 04:05:57 PM »
👍

केतन

 • Guest
Re: पोटी एक मुलगी जरूर असावी ...
« Reply #17 on: January 04, 2018, 02:20:57 PM »
Heart Touching Sir
आजचा जगात सासरचा टोमणे साठी  मुलीचा जन्म नको तिला
त्यातच तुमचा सारख्या सत्पुरुषाने इतक्या आत्मीयतेने मुलीसाठीच विनवणी केली तिला
खूप छान सर पोटी एक मुलगी जरूर असावी...पोटी एक मुलगी जरूर असावी...

DhananjayD

 • Guest
Re: पोटी एक मुलगी जरूर असावी ...
« Reply #18 on: January 05, 2018, 11:25:37 AM »
संजय, सरळ साधी तरीही मनाला भिडणारी कविता, ज्यातून मुलीचा बाप असण्याची एक आस आणि त्या नात्याचा वेगळेपणा सुरेखपणे उलगडत जातो. तुझ्या काव्य प्रवासाला अनेक शुभेच्छा.

Sanjay Kale

 • Guest
Re: पोटी एक मुलगी जरूर असावी ...
« Reply #19 on: January 06, 2018, 02:53:00 PM »
छान आहे काव्य !