Author Topic: जागतिक नेञदान दिन.  (Read 132 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 550
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
जागतिक नेञदान दिन.
« on: June 10, 2018, 03:48:26 PM »
आनंद अंधांचा घेईल उसळे
पाहतील तेपण सृष्टीचे सोहळे
नेञदान करूया उघडा डोळे

Marathi Kavita : मराठी कविता