Author Topic: कविता..सुर्यास्त.  (Read 236 times)

Offline kumudkadam

  • Newbie
  • *
  • Posts: 37
कविता..सुर्यास्त.
« on: July 05, 2018, 03:12:15 AM »
सकाळीचा सुर्य
निघाला सुर्यास्ती
कोवळी किरणे
कोवळ्याच मार्गी

टीपुर किरणे
आसमंत होती
दिवस तयाला
लख्ख म्हणवती

तीव्र माथ्यावर
मध्यान्ही जे होते
मावळते वेळी
सौम्य सांजवेळी

Marathi Kavita : मराठी कविता