Author Topic: हे alone_kils मुलींच्या घोळक्यातुन आलेला आवाज...  (Read 143 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 143
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
मी Prem (alone_kils) एका
खेडे गावातला नाशिक पासुन
विस पंचवीस किलोमीटर अंतरावर राहतो
तर कामानिमित्ताने नाशिकला
आलो होतो तर ..
जत्रा हाॅटेल पास करून बळी मंदिर
पास केल तर पुढे एक काॅलेज आहे
तर मुली मुल बस साठी हायवे वर उभे
असतात तर मी बाईक वरून जात
होतो तर अचानक एक मुलीचा
आवाज आला ...
हे alone_kils आवाज मुलीचा होता
मी थांबलो मागे वळून बघीतल तर
सर्व मुल मुली दिसत होते...
मला काही समजल नाही कुणी आवाज
दिला मी गाडी त्यांच्या जवळ जाऊन
थांबवली तर एक मुलगी घोळक्यातुन
पुढे आली आणि बोली सर मीच
आवाज दिला ..
.
सगळे माझ्याकडे बघत होते तर
मी विचारल बोला का आवाज
दिला ..तर बोली
सर मी दररोज Insta वर तुमचे
लेख वाजते खुप छान आहे तुमचे
लेख प्रत्येक विषयावर बेधडक बोलतात...
तर मला तुमच्याशी थोड बोलायच
आहे...
तर मी म्हटल इथे रस्त्यावर तर हसुन
बोली नाही आपण काॅफी शाॅप
मध्ये जाऊ या का..
तर ठिक आहे बोलो ति आणि तिच्या चार
पाच मैत्रिणी आम्ही काॅफी शाॅ मध्ये
बसलो ...
तर तिने पहीला प्रश्न विचारला
सर आजची तरूण पिढी रिलेशन च्या
बाबतीत कुठे चाललीये ...
.
तर मी बोलो आजची तरूण पिढी
वेगळ्याच दिशेने जात आहे 80% तरी
कारण प्रेम या नात्याला हवस वासना याच
नजरेने जास्त बघीतल जात...
आज काल प्रेम कमी पहायला मिळत
कारण सर्व फिजिकल रिलेशन जास्त
आहे...
दोन दिवसात प्रेम होत आणि
लगेच लाॅज गार्डन हाॅटेल अशा जागा
लगेच शोधल्या जातात ..
कारण ते प्रेम नसत फक्त तुम्ही शारीरिक
रित्या Attach झालेले असतात...
आणि त्याला प्रेमाचं नाव देऊन बदनाम
करतात ...
मग हे प्रेम जास्त दिवस टिकत नाही
त्याची/तिची शरिराची भुक भागली
का मग ते भांडण होणं...
.
एकमेकांना दोष देण या गोष्टी घडु लागतात..
मग दोघांच्या नात्यातला इंटरेस्ट सपुन
जातो कारण ते प्रेम नस्तच ते फक्त
शारीरिक आकर्षण असत आणि
नागडा खेळ खेळून झाला की ते
नात हळूहळू संपत...
प्रत्येक वेळेस मुलच चुकतात
अस नाही मुली सुध्दा आता बिनधास्त
आहे मी मागंच एक लेख मध्ये
सांगितल होत की...
मला एका मुलीने one night stand साठी
विचारल .. एकदम बिनधास्त
जस आपण आपल्या मित्राकडे नोटबुक
मागतो अस एकदम सहज ..
मी नकार दिला ...
.
मी अस नाही म्हणत की शारीरिक संबंध
असलेल जोडप त्याच्यात प्रेमच नसत पण
त्या नात्यात विश्वास प्रेम आयुष्यभर
सोबत राहण्याची ताकद आहे
तेच खर प्रेम...
शरिर संबंध झालेले
असले तरी दोघांना एक मेकांन बद्दल
तेवढीच ओढ हवी एकमेकांची काळजी
देखील तेवढीच हवी ...
मग तुम्ही बिनधास्त फिजिकल व्हा
जर आयुष्यभर सोबत राहणार असाल तर..
खर प्रेम असेल तर ते जोडप
सेक्स करूच शकत नाही हे भक्कम वाक्य
एकदम डोक्यात फिट झालय पण....
.
तुम्ही खरच प्रेमात आहात का की
फक्त शारिरीक रित्या attach झालेले आहात
हे आधी तपासुन बघा मग तरी सेक्स
वर बोलुया...
तो पर्यंत शाॅप मधली सर्व मुल मुली
एकदम जवळ येऊन बसली
होती सर्व ऐकत होते एकदम
शांतता होती फक्त माझ्या बोलण्याचा
आवाज शाॅप मध्ये होता...
तेवढ्यात परत एक मुली ने विचारल
सर शरीरसंबंध झाल्यानेच
व्हर्जीनीटी ब्रेक होते का...?
मी बोलो नाही व्हर्जीनीटी ब्रेक दुसर्या भरपुर
कारणामुळे होऊ शकते ..
.
जस की तुम्ही कंबड्डी खोखो
पळणे किंवा सायकल चालवणे या गोष्टीमुळे
सुध्दा व्हर्जीनीटी ब्रेक होऊ शकते..
शक्यतो मास्टरबेशन मुळे लवकर
वाहर्जीनीटी ब्रेक होते...
परत एका मुलीने विचारल सर
मास्टरबेशन म्हणजे काय..
मास्टरबेशन म्हणजे हस्तमैथुन..
स्वतःच्या शरीराला स्पर्श करून लैंगिक
सुख मिळवण्याच्या क्रियांना
हस्तमैथुन म्हणतात.
हस्तमैथुनामध्ये लैंगिक अवयवांना
स्पर्श करणे, कुरवाळणे किंवा
घासणे या क्रियांचा समावेश होतो.
या स्वाभाविक क्रिया आहेत.
मुलं-मुली, स्त्री-पुरुषही हस्तमैथुन
करतात.
शाॅप मध्ये असलेल्या एका मुलाने
विचारल सर मुली पण
हस्तमैथुन करतात का मी हो करतात...
.
मुलीही माणूसच आहेत,
त्यांनाही मुलांप्रमाणे लैंगिक भावना
इच्छा असतातच.
मुली आणि स्त्रिया हस्तमैथुन करतात.
मुलींच्या लैंगिक अवयवांमध्ये
क्लिटोरिस नावाचा एक अवयव असतो.
लघवीच्या किंवा शूच्या जागेच्या
थोडा वर या अवयवाचं टोक असतं.
याला हात लावला, इतर वस्तूंनी
त्याला स्पर्श केला किंवा क्लिटोरिस
घासलं गेलं तर लैंगिक उत्तेजना
निर्माण होते.
मुलींमध्ये स्तनाग्रंदेखील अतिशय
संवेदनशील असतात.
स्तनाग्रांना स्पर्श करणं,
ती ओढणं किंवा घासणं यातूनही
उत्तेजना निर्माण होते.
.
शेवटी मी बोलो निघतो मी
मला पुढे काम पण आहे नाही तर
आपण अजुन चर्चा केली असती
या विषयावर..
तेवढ्यात सगळी कडे टाळ्या वाजल्या
आणि ती बोली सर जेवढ तुम्ही
छान लिहीता तेवढच छान देखील
बोलतात ...
मी सर्वांना धन्यवाद बोलुन माझ्या दिशेने
निघालो...
.
लेखक } प्रेम मांदळे