Author Topic: मला माहित नव्हतं  (Read 1046 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 550
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
मला माहित नव्हतं
« on: November 21, 2017, 10:39:19 PM »

मला माहित नव्हतं
ईथे नाही कुणी कुणाचे
परंतु;तुला समजत कसे नाही
आपण आहोत फक्त आपल्या जनाचे
« Last Edit: March 10, 2018, 03:35:53 PM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता