Author Topic: खरच प्रेम करतोस का.., की तुझी रखेल समजतोस मला..  (Read 432 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 143
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
मी मुळची तशी जळगावची शिक्षणासाठी
नाशिकला असते नाशिक मेडिकल कॉलेज
मध्ये कोर्स  करतेय...
तो नाशिकचाच आमच्या काॅलेज मध्येच
माझ्या पेक्षा सिनियर आहे..
प्रोजेक्ट च्या सहाय्याने आम्ही एकमेकांच्या
जवळ आलो छान मैत्री झाली आमची
काही लागल्यास मदत देखील करायचा
पैसे द्यायचा कारण माझी परिस्थिती नाजुक
होती पैसे नसायचे माझ्याकडे तो द्यायचा
मला...,
हक्काने मागत जा काही हव नको
सांगत जा म्हणायचा..
या चार पाच महिन्यातच इतके जवळ
आलो आम्ही की एक मिनिट सुध्दा
दोघांपासुन लाब राहु शकत नव्हतो..
.
खुप काळजी घ्यायचा घरून येतांना
माझ्यासाठी डब्बा घेऊन यायचा..
दोघ एकत्रच जेवायचो..
दोघांनाही एकमेकांची सवय झाली
होती कधी मी रागावले तर जेवायचा
नाही रूसुन बसायचा..
थोड जवळ जाऊन बोल तर लगेच गोड
व्हायचा..
एक दिवस दोघही फिरायला
निघालो गंगापुर डॅम दाखवतो तुला
म्हणाला आमच नाशिकच सर्वात मोठा
डॅम आहे..
दोघही गेलो बाईक वर मी अतर ठेऊनच बसायचे
तो ब्रेक मारेयचा तरी मी नाही सरकायचे
पोहचल्यावर मस्त पाण्यात मज्या केली एकमेकांवर
पाणी उडवायचो ..
नतर वरती येऊन दोघही गप्पा मारत
बसलो ..
.
बोलता बोलता म्हणाला लग्न करशील
माझ्याशी हे ऐकल्यावर खुप
आनंद होत होता ..
क्षणभर त्याच्या कडे बघत
राहीली तो पाण्यात नजर चोरून
दगड मारत बसला होता ..
मी थोड्या वेळ काहीच बोली नाही एकदम
शांतात होती दोघांत फक्त पाण्याचा आवाज येत
होता..
नंतर त्याला वाटल माझ उत्तर नाहीये
म्हणुन साॅरी बोलो आणि निघूयात आपण
उशीर झालाय...
मला त्याची होणारी अडचण समजत
होती त्याचे डोळे पाण्याने
भरलेले होते ...
शेवटी न राहुन मी त्याला एकदम घट्ट
मारली आणि हो तयार आहे मी लग्नाला
अस म्हटल्यावर त्याने मला उचलुनच
घेतल जोरात I love you so बोला मी देखील
वेडीच झाली होती सगळं काही मिळाल मला
जणु असच वाटत होत ..
.
तिथुन निघालो तुला होस्टेला सोडतो म्हणाला
मी नको मला आज तुझ्या सोबतच रहायच आहे
तो खरच का हो म्हटल्यावर
डायरेक्ट त्याच्या रूमवर घेऊन आला
येतांनी बाहेरून पार्सल जेवण घेऊन आलो
दोन बिअर देखी घेतल्या...
रूमवर पोहचलो दोघही फ्रेस झालो
त्याने बिअरचे दोन ग्लास भरले
दोघही मस्त एनजोय करत पिलो
मी पहिल्यांदा बिअर पिले होते म्हणुन मला
जरा जास्तच झाली होती ..
बिअर पिल्यानंतर मला काय झाल काय माहीत
मी त्याला किस करू लागले ..
शेवटी त्या रात्रीला आमच्यात शरीरसंबंध
न राहुन झाले ..
पुरुषाचा पहिला स्पर्श मी अनुभवला
माझी व्हर्जीनीटी तेव्हाच ब्रेक झाली...
.
सकाळी दोघांनी एकत्र आंघोळ केली तिथे
सुध्दा आमच्यात सेक्स झाल ..
अर्थात लग्न करणारच होतो म्हणुन मी
देखील नाही म्हणाले नाही...
रात्रीच जेवण परत गरम करून दोघांनी एकत्र
जेवण केल...
खुप छान चालु होत आमच सर्व
मी महिन्यात आठ दिवस तर त्याच्या रूमवरच
काढायचे ..
हवी ति पोजिशन ट्राय करायचो..
सेक्सचा पुर्ण आनंद दोघही घ्यायचो
कधी कधी फिरायला गेलो तर कार मध्ये
सुध्दा आमच्यात शरीरसंबंध व्हायचे..
पण हळूहळू तो टाळा टाळ करू लागला
जास्त बोलत नव्हता...
पहिल्या सारखे काॅल मॅसेज करत नव्हता
त्याला पाहिजे तेव्हा रूमवर बोलवायचा
त्याला हव तस माझ्या शरीराशी खेळायचा
नंतर नंतर नको वाटायच
एखाद्या वेळेस नाही म्हणाले तर जा लग्न
नाही करणारं म्हणायचा..
.
मजबुरी म्हणुन त्याच्या खाली मेलेल्या
सारखी पाय वर करून पडायचे
भोगून झाल की उताणा पडुन झोपुन
जायचा ...
एक दिवस फोन करून बोलावल त्याने मला
मी गेले सगळा नागडा खेळ खेळून झाल्यावर
तो मला बोला माझा मित्र आहे त्याच्या सोबत
एक रात्र रहा बोला ...
माझी तर पाया खालची जमीनच सरकली
मी जोरात ओरडले...
" खरच प्रेम करतोस का की तुझी रांड समजतो
मला.."
मी ओरडले तर राग आला जा लग्न नाही
करणार म्हणाला
जर तो दुसर्या माणसा खाली मला पाडतोय तर
हा कोणता माझ्याशी लग्न करणार होतो..
.
मी रागत त्याच्या रूमवरून निघुन आले
एकांतात जाऊन खुप रडले
का असा वागला असेल तो मी विश्वास ठेऊन
त्याला माझ शरीर दिल आणि आता त्याने
माझ्या कडे एक रखेल म्हणुन पाहिल..
एक क्षणात सर्व आयुष्य उध्वस्त करून टाकाव
वाटल पण त्याने काहीच साध्य होणार नव्हत..
शेवटी मनाशी घट्ट निर्णय घेतला आता करियर कडे
लक्ष द्यायचं ..
शेवटी मी चांगली डाॅक्टर झाले
लग्न देखील झाल माझ नवरा पण
खुप चांगला आहे काळजी घेतो
प्रेम पण खुप करतो तो पण डाॅक्टरच आहे
झालेल्या गोष्टी सर्व मी त्याला आधीच सांगितल्या
Move on म्हणाला..
.
एक वर्ष झाल लग्नाला सगळं एकदम
आनंदात चालु आहे ...
अजुन एक महिन्यात आई होईल मी ..
जे झाल ते गंगेला मिळाला आता आहे त्यातच
आयुष्य घालवायचा...
23/8/2018
.
लेखक :: प्रेम मांदळे ( alone_kils )