Author Topic: का असा वागलास रे...  (Read 426 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 143
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
का असा वागलास रे...
« on: September 13, 2018, 11:47:11 AM »
एक वर्ष झाल असेल आमच्या
रिलेशनला...
आमच्याच काॅलेज मधचा आहे
तो माझ नविनच ऍडमिशन
होत काॅलेज मध्ये
तेव्हा मला तो तो भेटला
छान मैत्री देखील झाली आमची
फिरायला जायचो एकत्र जेवायचो
प्रत्येक क्षण आनंदात घालवायचो ..
व्हॅलेन्टाइन डे ला प्रपोज केल
त्याने मला मी देखी विचार न
करता त्याला हो म्हणाले..
कारण आवडायचा तो सवयच
झाली होती त्याची मला...
.
त्या नंतर आमच नात अधीकच
घट्ट झाल ..
लहान मुला सारखी काळजी घ्यायचा
काय हव नको ते बघायचा
कधी मी रूसले तर रूसवा काढायचा
कधी कधी त्याची चुक नसताना
साॅरी म्हणायचा..
मी अजुन त्याच्या जवळ ओढली जायची..
त्याच असन खुप छान वाटायच
कधी त्याने काॅल मॅसेज नाही केला
तरी कशातच मन लागायच नाही..
एक दिवस त्याने मला फोन
करून त्याच्या
फ्लॅट वर बोलवल मी देखील गेले..
आत गेल्यावर तो बोला फ्रेश हो मी
चहा बनवतो ..
.
त्याने मस्त पैकी चहा बनवला
दोघांही पिलो मस्त गप्पा
मारत बसलो ...
बोलता बोलता मला म्हटला
मला हवय ..
त्याच्या चेहर्यावरचे
हाव भाव मला कळत होते
मी देखील नाही म्हटले नाही कारण
मला पण तो स्पर्श अनुभवा वाटला
दोघ बेडरूम मध्ये गेलो किस
करायला लागला
दोघांनही एकमेकांच्या मिठीततली
उब पहील्या वेळ अनुभवली
फोरप्ले झाल्या नंतर तो तसाच
इंटरकोर्स करू लागला
मी त्याला बाजुला ढकलुन दिल..
.
कंडोम का वापरत नाहीये अस विचारल
तर तो तसाच परत करू लागला
मी तयार नव्हते विना कंडोमच
करायला...
मी पाय अखडुन धरले त्याची चिडचीड
होत होती प्रेमाने घेण्याची गोष्ट त्याला
एकदम ओरबाडून घ्यावी वाटत
होती ..
न राहुन तो मेडीकल मधुन कंडोम घेऊन
आला...
माझ पहिल्यांदाच शरीरसंबंध आल्यामुळे
रक्त यायला लागला त्रास होत होता
त्याला सांगितल तरी थांबायला
तयार नव्हता..
.
मी जेवढी ओरडायचे तेवढाच त्याला आनंद
मिळत होता ..
मला होणर्या यातनांची त्याला थोडी देखील
जाणीव होत नव्हती..
शेवटी सर्व झाल थांबला तो ..
तसाच झोपी गेला ..
मी रात्र भर पोटाला गुडघे लाऊन पडले
पोटात कळा येत होत्या...
सकाळी उठलो..
दोघांनी एकत्र आंघोळ केली
मी नको म्हणत असतांनाही
बाथरूममध्ये सुध्दा त्याने मला परत
भोगल त्या मुळे अजुन त्रास होत होता..
.
मी त्याच्या रूम वरून परत होस्टेल ला आले
मैत्रीणींनी विचाल कुठे होती तर
नातेवाईकान कडे होते
म्हणुन सांगितलं..
बेडवर जाऊन झोपले त्रास होत
होता पोटात दुखत होत ..
मैत्रीणीने विचार काय होतय तब्येत
ठीक आहे ना..
हो ठिक आहे पाळी आली म्हणुन पोटात
दुखतय सांगितलं..
थोड्या दिवस सर्व ठिक चालु होत
तो बोलवायचा मी ही जायचे
कारण तो स्पर्श मला देखील हवा हवा
वाटायचा ..
.
हवी ती पोजिशन ट्राय करायचो
कधी बाथरूम कधी किचन
जमेल तिथं आम्ही करायचो
कधी लॅपी वर बघुन तश्याच पोजिशन
ट्राय करायचो एकत्र जेवण बनवायचो
नंतर नंतर त्याला माझ्या कडून हव
ते सगळं मिळाल..
दिवसातून चार काॅल करणारा
एक मॅसेज देखील नाही करायचा ..
फक्त जेव्हा गरज पडेल तेव्हा काॅल करून
फ्लॅट वर बोलवायचा नागडा खेळ खेळून
झालो की उताना झोपून जायचा..
जी गोष्ट हवी हवीसी वाटायची
आता तिची किळस वाटु लागली होती...
.
अचानक एक दिवस त्याचा फोन
आला माझ लग्न ठरलय
आपण इथेच थांबुया बोला
दोन मिनिटात माझ्या पाया खालची
जमीनच सरकली ..
मला परत काॅल मॅसेज करू नको
बोला काळजी घे म्हणत त्याने
फोन कट केला...
.
अंघोळ करताना कधी इनरवेअर
नाही काढली पण त्याच्यासमोर
सगळं काही काढून टाकलं.
उत्साहात केलेलं वाईल्ड सेक्स,
बिछान्यावर ओरडून ओरडून
कोरडा केलेला घसा, पाठीमध्ये
रुतवलेले नख आणि त्याच्या
कंबरेभोवती आवळलेले पाय,
सगळं आहे तसं डोळ्यासमोर
दिसत होतं....
प्रेमात मी त्याच्या नदी सारखी
वाहीली पण माझ्या नावावर तो
खारट पणाचा शिक्का लाऊन गेला...
२२/८/२०१८
.
लेखक }प्रेम मांदळे

Marathi Kavita : मराठी कविता