Author Topic: लोकल मधली धमाल  (Read 314 times)

Offline swaps.sakpal@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 5
लोकल मधली धमाल
« on: November 10, 2018, 07:58:42 AM »
ट्रेन मधली धमाल

मी आज दादर विरार ट्रेन मध्ये बसलो होतो ट्रेन सुटायला तसा बराच अवधी होता अजून...
मी सवयी प्रमाणे ब्यागे तला  एअर फोन काढून त्याचा गुंता सोडवत होतो.. समोरचा शिटवर विंडो सीट वरून झगडा होत होता नेहमीप्राणे
तेवढ्यात एक मुलगा धावत धावत आला बहुतेक कशी ही हीच  ट्रेन ही पकडायची अशा बेतात.. कदाचित त्याला कोणीतरी सांगितलं आसेल ५ no. वरून विरार ट्रेन जाते म्हणून
खिडकी जवळ थांबला थोडा वेळ सुटकेचा निःश्वास टाकून धापा टाकत टाकत त्या झगडा करणाऱ्या  माणसाला विचारल भाई ये ट्रेन विरार जायेगा... तो पण आधीच तापला होता पटकन म्हणाला ये डब्बा नाही जायेगा पीछे का डबा जायेगा तो बिचारा त्याच वेगानं मागे धावत गेला आणि मागचा डब्बा पकडला आता जे दोघे ही भांडत होते तेही आणि पूर्ण डब्बा हसत सुटला...😁😁😁

 स्वप्नील सकपाळ..9987827878 swaps.sakpal@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता