Author Topic: एकतर्फी प्रेम..  (Read 72130 times)

Vilas Ghadigaonkar

  • Guest
Re: एकतर्फी प्रेम..
« Reply #50 on: September 26, 2017, 10:30:45 AM »
Hi Rohit sir station
    मी एका मुलीवर खूप प्रेम करतो पण ती मला इगोनोर करते पण ती केव्हा केव्हा माझा कडे बगते पण काही समजत नाही आहै की तिच्या मनात माझा विषय काय भावना आहै ते आणि मी केव्हा तिच्या जवळ गेलो की दूर निगुण जाते पण तरीही मी तिच्यावर खूप प्रेम करतो मला तुला मिळवाचे आहै आणि तिच्याशी लगन करायचे आहै आणि तिला खूप खूप खुश ठेवाचे आहै.
        ती माझे आयुष्य आहै मे तिला विसरू शकत नाही आता कधीच
        भले माझे प्रेम आहै पण आहै पण मी तिच्यावर खूप प्रेम करतो
       तीला मिळवण्यासाठी मला काही मदत करा जेणेकरून तीला मला मिळवता येइल आता तिचा शिवाय जगणे खूप कठीण आहै कृपया मला काही उपाय सांगा

Marathi Kavita : मराठी कविता

Re: एकतर्फी प्रेम..
« Reply #50 on: September 26, 2017, 10:30:45 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Nilesh F

  • Guest
Re: एकतर्फी प्रेम..
« Reply #51 on: October 29, 2017, 11:14:09 AM »
Majhi Gf mla vicharte prem mhanje kay kay sangu tila

Offline प्रियंका

  • Newbie
  • *
  • Posts: 11
Re: एकतर्फी प्रेम..
« Reply #52 on: October 29, 2017, 11:50:13 AM »
प्रेम म्हणजे अशी एक गोष्ट जी कधीच शब्दात सांगता येत नाही ते फक्त आपण Feel करू शकतो.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):