Author Topic: तू आहेस! ……………… अमित जयवंत गायकर  (Read 1013 times)

Offline AMIT GAIKAR

  • Newbie
  • *
  • Posts: 34
स्तब्ध ह्या क्षणानं मध्ये,
आठवणीन च्या झऱ्यात,
हृदयाला वाट दाखून,
हृदयाला चुकवण्यात,
                तू आहेस!

प्रातः काळ च्या पाऱ्या मध्ये,
रजनी वेळे च्या शीतल वाऱ्यात,
वाऱ्या मध्ये तुझा स्पर्श दाखून,
वाऱ्या ला वळवण्यात,
                  तू आहेस!

सरलेल्या आसे मध्ये,
अनुभवलेल्या प्रत्येक शहाऱ्यात,
ओंढ तुझी दाखून,
त्या ओंढी ला दुरावण्यात
                  तू आहेस!

आठवांच्या आभाळा मध्ये,
भिजलो मी पावसाळ्यात,
त्या ढगा कडे ईशारा दाखून,
मला विरहा चा अंधार देण्यात,
                        तू आहेस!


                 ………………  अमित जयवंत गायकर