Author Topic: ==* तुझविन साजना *==  (Read 720 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
==* तुझविन साजना *==
« on: November 02, 2015, 05:50:26 PM »
वाहल्या अश्रुधारा तुजसाठी साजना
वाहला प्रेमवारा चंद्र तारे निजलेले

सांगू कश्या वेदना कंट टोचुनि निघाले
न दिसनारे रक्तही आसवासवे सांडलेले

दीसला न तुला कधी स्वप्न डोळ्यातला
तो काळ संगतीचा शब्दही मिटलेले

तुझविन हे सख्या जगनेही जगवेना
आठवणींनी तुझ्या बघ श्वास रोखलेले

आवड जीवनाला जगन्याचिहि संपली
वाट बघता तुझी देह स्मशानी बसलेले
----------*****---------------
शशीकांत शांडीले (SD), नागपुर
भ्रमणध्वनी - ९९७५९९५४५०
दि.02/11/2015
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता