Author Topic: ♡ माझ्या मरनाचा दिवस ♡  (Read 691 times)

Offline Kruti

  • Newbie
  • *
  • Posts: 15
♡ माझ्या मरनाचा दिवस ♡
« on: November 01, 2015, 12:08:53 AM »
माझ मरन तुझ्या मिठीत असावं...♥

तु तिथे मला एकतक पाहत बसावं...♥

तु पाहत असताना त्या यमानेहि हळुच यावं...♥

आणि तुझ्या डोळ्यातल अतुत प्रेम पाहून त्याने मला न घेताच परत जावं...♥

माझ्या मरनाचा दिवस असच असावं...♥

KRUTI.....

Marathi Kavita : मराठी कविता