Author Topic: ❤ प्रेम असते ❤  (Read 1409 times)

Offline Adityabhakte

  • Newbie
  • *
  • Posts: 11
❤ प्रेम असते ❤
« on: November 07, 2015, 10:03:59 PM »
प्रेम असते.
कधी हसवनार तर कधी रडवनार.
एकांतात असल्यावर मनाला हरवुन नेणारे .
जिवाला जिव लावायला भाग पाडनारे प्रेम असते.

पुरन वेड नजरेत तिच व्यक्ति असने .
त्याचावर केणी रागावल्यास मन आपले दुखावने .
त्याला  झालेल्या वेदना आपनास जाणवने प्रेम असते.

दुखा मधे जरी असलो तरी दुख विसरन्यास भाग पाडनारे .
एका परक्या व्यक्तिला आपल्या जवड येण्यास भाग पाडनारे.
नाते जरी रक्ताचे नसले तरी हवे हवेसे वाटनारे ते प्रेम असते.

जीवना-मधे हसावे,रडावे,जगावे
पण एकदा तरी प्रेम करुन पहावे.

कवि- आदित्य भक्ते, नागपुर
 8055219446

Marathi Kavita : मराठी कविता