Author Topic: आज पुन्हा ती... दिवाळीच्या सनाला...  (Read 765 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 129
आज पुन्हा ती... दिवाळीच्या सनाला...


आज पुन्हा ती
दिवाळीच्या सनाला
आई बाबा च्या घरी आली

पुन्हा त्या जुन्या आठवणी
ताज्या केली.
जे विसरणार होतो मी
ते आठवणी आठवून दीली.

आज पुन्हा ती मला पाहून हसली.
मी प्रेमाने पाहिल्यावर थोडस ती लाजली.
वेळ ती जुनी जरी हरवली.
आज आठवते तीची ती सावली.

तीला ही आठवत आसेल
माझ्या प्रेमाची  ती लाली.
जी फुलत होती सदा तीच्या गाली.

आज पुन्हा ती जुनी दिवाळी
आठवू लागली.
बाबाला खोटे बोलुन मी तुझ्या
कडे आले असे तू सांगू लागली.

आज ना ती काही बोलू लागली.
दिव्याच्या ठिकाणी मन माझ जाळू लागली.
जुने प्रेम ती विसरून गेली.
मला का ती आणखी आठवू लागली.

                          पंकज
                  8180931978