Author Topic: आज पून्हा  (Read 1206 times)

Offline sneha kukade

  • Newbie
  • *
  • Posts: 30
आज पून्हा
« on: November 15, 2015, 10:53:41 PM »
आज मन उदासल
जीव तुझात दाटल

आज आले अश्रू मनात
आभाळ  फाटल माझा डोळ्यात

आज पून्हा निशब्द मी झालो
हरवलेली शब्द मी  शोधतच राहीलो

आज  हरवला  गंध प्रितीचा
हरवुन सगळ भिकारी झालो मी नितीचा

आज सगळं स्तब्ध होऊन थांबले
पून्हा प्रेम प्रेमपासून लम्बले

आज शुक्रा वींना चाँदनी हीर्मुस्ली
जणू आयुष्याची नाव थट्टा करुन
हसली

Marathi Kavita : मराठी कविता


Nisarg Hande

  • Guest
Re: आज पून्हा
« Reply #1 on: December 01, 2015, 10:37:40 AM »
Aaj Punha pahil tula
Maza sarvsva dein tuz Phula