हे वेड्या मना करु नकोस प्रेम
येवढ की प्रेम ही तुजा प्रेमा वर लाजेल
हे वेड्या मना बनू नकोस सागर तु
जायचा कधी न अंत
होउन नदी आज दे तयाला अंत तु
हे वेड्या होऊ नकोस कस्तूरी
मोहून सुगंधा न शनंभंगु होउ नकोस तु होऊन सुमन दे सुकूनही सुगंध तु
हे वेड्या मना कोरुन नकोस नाव
कुणाचे पाषाणा वर तु
कोरुन नाव ह्रुदययावर आज
अजरामर होऊ दे तु
हे वेड्या मना आज मज
स्वछनद उडू बंधिस्त मज करूँ नकोस तु
ठेऊन वेदना दुर आज मज बेभान होऊ दे तु
हे वेड्या मना दे करू दे मला ही
प्रेम तु
फूकून प्राण या देहांत आज
मला ही जगू दे तु.