Author Topic: प्रेम...  (Read 1155 times)

Offline प्रियंका

 • Newbie
 • *
 • Posts: 17
प्रेम...
« on: October 27, 2017, 03:28:27 PM »
शब्द स्वरुपी आलेल्या फुलांना..
शब्दांनीच उपमा दयावी.....

हाती आलेल्या गुलाबाने...
नेहमी प्रेमाची आठवण तूला करून दयावी.....

बरसता पाऊस तूला माझी कमी जानवावी..
घेऊन मिठीत तूझ्या आठवणीने नवी जागा करावी....

कवितेच्या पानावर शब्दांची गर्दी व्हावी...
लिहिता कविता मज फक्त तूझी आठवण यावी....
फक्त तूझी आठवण यावी....


{{ प्रियंका }}

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Hemlatapr

 • Newbie
 • *
 • Posts: 14
Re: प्रेम...
« Reply #1 on: October 29, 2017, 04:45:24 PM »
खूप छान कविता आहे प्रियंका ताई....

Offline प्रियंका

 • Newbie
 • *
 • Posts: 17
Re: प्रेम...
« Reply #2 on: October 29, 2017, 06:00:27 PM »
Thank you Dada

Offline miblove

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Re: प्रेम...
« Reply #3 on: November 03, 2017, 01:33:25 PM »
khup chaan

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: प्रेम...
« Reply #4 on: November 19, 2017, 05:24:13 PM »
बरसता पाऊस तूला माझी कमी जानवावी..
घेऊन मिठीत तूझ्या आठवणीने नवी जागा करावी....

कवितेच्या पानावर शब्दांची गर्दी व्हावी...
लिहिता कविता मज फक्त तूझी आठवण यावी....
Chan ahe priyankaji
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline प्रियंका

 • Newbie
 • *
 • Posts: 17
Re: प्रेम...
« Reply #5 on: November 19, 2017, 07:12:42 PM »
Thank you