Author Topic: प्रेम  (Read 1105 times)

Offline प्रियंका

  • Newbie
  • *
  • Posts: 17
प्रेम
« on: October 27, 2017, 03:31:46 PM »
नशीब किती खराब म्हणाव...
हृदयाच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला मात्र
दूर राहून Photo मध्ये पाहव......💖

नशीब किती खराब म्हणाव...
समोर बसून बोलता येत नाही म्हणून
Phone Call करून तास न तास बोलाव.....💖

नशीब किती खराब म्हणाव...
Phone वर बोलत राहणारी ती मात्र
समोर मी येता ..
लाजून तीने गप्प बसाव.......💖

नशीब किती खराब म्हणाव...

{{ प्रियंका }}

Marathi Kavita : मराठी कविता


Vishal Nisal

  • Guest
Re: प्रेम
« Reply #1 on: October 31, 2017, 08:31:35 PM »
very nice poem.

Offline प्रियंका

  • Newbie
  • *
  • Posts: 17
Thank you
« Reply #2 on: November 02, 2017, 12:50:47 PM »
Thank you