Author Topic: करत असेल का तो आजही माझ्यावर कविता ...  (Read 1025 times)

Offline प्रियंका

 • Newbie
 • *
 • Posts: 17
करत असेल का तो आजही माझ्यावर कविता
घेऊन कागद आणि पेन.....!

शोधून शब्दांना त्या माझा कवितेसाठी
खेळत असेल का शब्दांचा तो खेळ .....

का ? आजही गुंतला असावा Office च्या त्या कामात..
की...करत असावा कवितेसाठी शब्दांशी तो नवा संवाद....

नितांत शांतपणे एकदाचा मिळालाच वेळ जर त्याला
घेईल देखील कागद आणि पेन


         पण तरी

करत असेल का तो माझ्यावर कविता ...
दाखवून देण्यास त्या शब्दांना....
     
          तूझे माझ्यावरचे प्रेम .....💖


        {{ प्रियंका }}

Marathi Kavita : मराठी कविता


Offline miblove

 • Newbie
 • *
 • Posts: 2

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline प्रियंका

 • Newbie
 • *
 • Posts: 17