Author Topic: आज पुन्हा बोलावेसे वाटते  (Read 1221 times)

Offline Anup_kh

  • Newbie
  • *
  • Posts: 1
आज पुन्हा बोलावेसे वाटते
मनातले सगळे सांगावसेे वाटते
पण थांबवतो मीच मला
नाको वाहु भवनांच्या लटेवरून
जरी तुला येत असेल पोहता
नाही मिळणार अंत अथांग सगराचा तुला

तुला शोधताना स्वतः हरवून जातो
जणू वाळवंटात पाण्याचा शोध घेतो
मृगजळ च ते किती धवणार त्यामागे
शेवटी पुनः भानावर येतो
पुनः मीच मला समजवतो
पुनः मीच मला समजवतो

* Anup *
« Last Edit: October 29, 2017, 10:46:19 PM by Anupkhamkar@gmail.com »