Author Topic: गोड आठवणी....  (Read 1286 times)

Offline Vaibhav3799

 • Newbie
 • *
 • Posts: 9
गोड आठवणी....
« on: November 14, 2017, 01:27:26 PM »
खूप प्रयत्न केला, 
तुला विसरण्याचा पण......
आजही त्या गोड आठवणी,
मला खुप त्रास करतात

तुझे ते सुंदर डोळे
काही न बोलता हि
खूप काही सांगून जातात
आजही त्या गोड आठवणी,
मला खुप त्रास करतात.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: गोड आठवणी....
« Reply #1 on: November 17, 2017, 12:31:54 PM »
तुझे ते सुंदर डोळे
काही न बोलता हि
खूप काही सांगून जातात
chan...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline Vaibhav3799

 • Newbie
 • *
 • Posts: 9
Re: गोड आठवणी....
« Reply #2 on: November 28, 2017, 06:00:16 PM »
Thank You Sir....