Author Topic: पागल म्हणते मला।  (Read 779 times)

Offline Pritam(prem)pawal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 405
पागल म्हणते मला।
« on: December 29, 2017, 09:17:04 PM »
या साहित्य क्षेत्रात खुप
साऱ्या नावाने ओळखतात मला।
कोण सर तर कोण प्रेम
ती चक्क पागल म्हणते मला।
मनापासून आभारी आहे मी
तिचा जिने मला माझी लायकी दाखवली।
वाईट तर याच वाटतं प्रेम करणारी
 माणसं तुला नाही ओळखता आली।
कवी प्रेम।
२९/१२/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता