Author Topic: माझ्या सोबतीला  (Read 582 times)

Offline sagar dubhalkar

  • Newbie
  • *
  • Posts: 45
माझ्या सोबतीला
« on: January 08, 2018, 11:56:09 AM »
माझ्या सोबतीला आता तु ही येत नाही
हिंडतो सारं रान तरी वारा गात नाही
विसरू कसा तुला आता तुच सांग काही
तुझ्यावीना दिस माझा मुळी जात नाही
केला यत्न भलेही तुजला विसरण्याचा
तू आठवत नाही अशी रात होत नाही

Marathi Kavita : मराठी कविता