Author Topic: साला आम्हाला असली कोण भेटलीच नाही...  (Read 567 times)

Offline nphargude

  • Newbie
  • *
  • Posts: 38
  • Gender: Male
साला आम्हाला असली कोण भेटलीच नाही...

हळुवार लाजणारी.. मनाला कावरी बावरी करणारी..
चार चौघात उठून दिसणारी..

उगीच फिरकी घेणारी.. खळखळून हसणारी..
शिट्टी ला हि लाजवेल अशी हाक मारणारी..

डोळ्यातून बोलणारी..
प्रेमाशिवाय सुद्धा जवळ वाटणारी..

जीवनाचा भाग असणारी..
पण तरी सुद्धा दूरदूर राहणारी..

 
साला आम्हाला असली कोण भेटलीच नाही...