Author Topic: प्रेमाचं पाखरू  (Read 167 times)

Offline suryawanshirohit28

  • Newbie
  • *
  • Posts: 13
  • Gender: Male
    • suryawanshirohit28.blogspot.in/
प्रेमाचं पाखरू
« on: January 10, 2018, 07:38:12 PM »
प्रेमाचं पाखरू मनात, नव्याने उडू पाहतय;
अस्मितेच्या आकाशी, गट्टी जमवू बघतय...

नवीन दुनियेत, जुनी ओळख पटवून देतय;
भुतकाळातल्या श्वासात, जगण्याच आजपण शोधतय...

शब्दांना गोंजारत, तीच शब्दचित्र रेखाटतय;
प्रेमाने स्वीकारुन व्रणांना, नात्यातला गोडवा जपतय...

कोमजलेल्या फुलांनी, स्वप्नं प्रीतीची माळतोय;
आसवांनी भरलेल्या मिठीत तिला कवटाळून बघतय...
कारण प्रेमाचं पाखरू मनात, पुन्हा नव्याने उडू पाहतय...

रोहित सूर्यवंशी , नाशिक
9767717036
[suryawanshirohit28.blogspot.in]
रोहित  सूर्यवंशी  , नाशिक
9767717036

Marathi Kavita : मराठी कविता

प्रेमाचं पाखरू
« on: January 10, 2018, 07:38:12 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):