Author Topic: शृंगार  (Read 458 times)

Offline kavirakesh

  • Newbie
  • *
  • Posts: 4
शृंगार
« on: February 08, 2018, 08:25:25 AM »
तुझ्या शृंगाराची जादू
भोळ्या मनावर झाली
तुझ्या प्रीतीचे अमृत
जिंदगी ही प्याली

मोहपाश भोवताली हृदयाच्या
रूपाचा तुझ्या
काय सांगू अवस्था आता
अंतरीची माझ्या....

एवढी कशी झाली तुझ्या
शृंगाराची जादू
अजून किती सय्यमाचं ओझं
मी मनावर लादू....

          कवी - ₹!केश...
           Mo. 9665303327

Marathi Kavita : मराठी कविता