Author Topic: प्रेमाचे  (Read 641 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 550
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
प्रेमाचे
« on: February 14, 2018, 06:33:18 PM »

कसला तुझा नखरा,कसली तुझी छाप
फसवी तुझी वकब,मारण्याची भलती थाप

कसला तुझा ईशारा,नुसता डोक्याला ताप
प्रेमात काढण्या माझ्या,प्रेमाचे सूक्ष्म मोजमाप

येतो अंगावरती शहारा,असतेस जेंव्हा चुपचाप
वाटते रुंदावली कि काय,हृदयाची हृदयापर्यंची झ्याप

मनात तुझ्या माझा निवारा,उडवतो माझा थरकाप
देताच जागा परक्याला,क्षणात भरते हृदयात धाप

कसला हा तुझा सहारा,देवून दुराव्याचा श्राप
झालीस दुर माझ्यापासून,तर कुठे फेडू पाप
« Last Edit: February 14, 2018, 09:38:08 PM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता