Author Topic: हॅप्पी आहेस ना तू  (Read 872 times)

Offline dineshnick39

  • Newbie
  • *
  • Posts: 13
हॅप्पी आहेस ना तू
« on: May 31, 2018, 10:02:41 PM »
तू happy आहेस ना?
मला ignor करून
मला वेड्यात काढून
मला दुःख देऊन
मला रडायला लावून
बोल तू happy आहेस ना?
मला i het you बोलून
माझ्या भावनांशी खेळून
माझी प्रेम स्वप्न तोडून
माझ्या मनाला hart करून
सांगना तू happy आहेस ना?
माझ्याशी प्रेम बंध मोडून
माझं कवळ हृदय तोडून
मला तुझ्या मनातून काढून
माझ्याशी खोटं प्रेमाचं नाटक करून
सांगना तू happy आहेस ना?
तुझ्या मनात दुसऱ्याला जागा देऊन
मी असताना दुसऱ्याबरोबर lanch ला जाऊन
माझ्या समोर त्याला किती qut आहेस बोलून
माझ्या तुटलेल्या मनाला clin bold करून
सांगना तू happy आहेस ना?
दिनेश पलंगे

Marathi Kavita : मराठी कविता


गौरी बाबर

  • Guest
Re: हॅप्पी आहेस ना तू
« Reply #1 on: June 01, 2018, 02:47:09 AM »
दादा असेच नवीन नवीन कविता लिहीत रहा .....
आम्ही कायम नवीन कवितेचे वाट पाहु