Author Topic: कविता  (Read 368 times)

Offline kumudkadam

  • Newbie
  • *
  • Posts: 37
कविता
« on: July 05, 2018, 12:18:56 PM »
एक दिवस मी तुझा होऊन
एक दिवस तुला माझं बनवून घेईन
एक दिवस तुला हसवून जाईन
वाहत्या अश्रूंना तुझ्या सुखांनी पुसून घेईन
एक दिवस तुझ्या मनात करीन घर
एक दिवस जिंकून तुला माझ्या प्रेमाने मी घेईन

Marathi Kavita : मराठी कविता