Author Topic: सखा  (Read 986 times)

Offline chhiu

  • Newbie
  • *
  • Posts: 7
सखा
« on: July 12, 2018, 01:12:17 PM »
क्षणासाठी नाही  प्रत्येक  क्षणी  तु  हवा  आहेस ,
आयुष्यात  नाही  आयुष्यभरासाठी  तु  हवा  आहेस ,
सोबत  जगताना  मजा  येईल ,
कारण  जन्मोनजन्मी  फक्त  तुच  माझा  सखा  आहेस ......

Marathi Kavita : मराठी कविता