Author Topic: साथ तुझी देशील का....  (Read 3245 times)

Offline Vaibhav3799

  • Newbie
  • *
  • Posts: 10
साथ तुझी देशील का....
« on: September 26, 2018, 09:28:48 PM »
साथ तुझी हवी आहे
बोल तू देशील का ?
आपल्या या नात्याला
प्रेमाने फुलवशील का....

प्रेम, काळजी, भावना,
या साऱ्यांचा अर्थ मला
समजावशील का ?
या जन्मी मला साथ तुझी देशील का....

बेरंग या जगण्याला
मार्ग तू दाखवशील का ?
तुझ्यावर प्रेम करण्याचा
हक्क तू देशील का....

जिथे फक्त तू आणि मी
अशा या सुंदरश्या दुनियेत
माझ्या सोबत संसाराचा
थाट तू मांडशील का ....

बोल ना....
एकदा मला आयुष्यभरासाठी
साथ तुझी देशील का....
साथ तुझी देशील का....   Marathi Kavita : मराठी कविता


Offline sneha31

  • Jr. Member
  • **
  • Posts: 93
Re: साथ तुझी देशील का....
« Reply #1 on: October 06, 2018, 11:22:52 AM »
बेरंग या जगण्याला
त्यात सप्तरंग तू भरशील का?
तुझ्यावर प्रेम करण्याचं
हक्क तू  मला देशील का....


KSHIRSAGAR ATUL DNYANOBA

  • Guest
Re: साथ तुझी देशील का....
« Reply #2 on: November 16, 2018, 05:30:58 PM »
Beautifull poem

KSHIRSAGAR ATUL DNYANOBA

  • Guest
Re: साथ तुझी देशील का....
« Reply #3 on: November 16, 2018, 05:31:54 PM »
Awesom

KSHIRSAGAR ATUL DNYANOBA

  • Guest
Re: साथ तुझी देशील का....
« Reply #4 on: November 16, 2018, 05:32:17 PM »
Nice