Author Topic: सोबत  (Read 1353 times)

Offline Chetu dalvi

  • Newbie
  • *
  • Posts: 1
सोबत
« on: September 30, 2018, 09:50:38 PM »
तु सोबत असताना
आयुष्य कीती सुंदर वाटत.....

तुझ्या अबोल डोळ्यांमध्ये
हरवून जावस वाटत.....

तुझ्या सोबत पाहिलेल्या स्वप्नांचे पंख
बनवून उंच उडावस वाटत.....

जास्त काही नको फक्त तुझ्या मनाच्या एका कोपऱ्यात छोटस घर करून रहावस वाटत.....

खरंच...
तु सोबत असताना
आयुष्य कीती सुंदर वाटत.....
« Last Edit: September 30, 2018, 10:49:14 PM by Chetu dalvi »

Marathi Kavita : मराठी कविता


Nikita kadam

  • Guest
Re: सोबत
« Reply #1 on: September 30, 2018, 10:04:10 PM »
 Khup Mast ahe