Author Topic: शेवटच काव्य...  (Read 1150 times)

Offline mithun17

  • Newbie
  • *
  • Posts: 12
शेवटच काव्य...
« on: October 04, 2018, 11:22:55 PM »
का माहीत नाही कुठल्या जन्माच पुण्य होत माहीत नाहीं,
तू भेटली आणि सगळ काही बदलल माझ्या आयुष्यात,
माझ्या आयुष्याच्या पुस्तकातल लिहलेल सगळ्यात सुंदर पान आहेस,
तुझ्या साठी ते शब्द पण कमी आहेत जे जर वेळेस माझ्या मनातून  प्रत्येक कवितेत उतरतात आणि फक्त तुझीच आणि तुझीच सुस्ती करतात....
तू ना त्यांना गुलाबाचा फुल,चंद्र आणि ते अफाट समुद्र वाटतात,
हो ते खर पण आहे त्या प्रमाणे आहेस पण तू....
गुलाबा सारखी छान Life मध्ये किती पण काटे असले तरी खंबीर पणे तशीच छान कोमल दिसणारी नेहमी हसतच....
चंद्रा प्रमाणे अंधारात पण साथ देणारी  नेहमी डोक्यावर थाप  तरी तुझ नेहमी साथ देत राहीन.....
आज तुझा जन्म दिवस तुझा जन्म त्या उगवत्या सूर्य प्रमाणे झाला असले.....
कारण तुझा प्रत्येक दिवस हा त्याच्या तेजा सारखंच तेजोमय असतो,
आणि दिवस भर पण त्याच्या सारखं सगळ्यांना जगवत असतीस,
पण मावळताना कस त्याच रूप असत ना सगळ निसर्ग कोमल होऊन जात तसच तू आहेस त्या सूर्या सारखी कणखर पण आणि निर्मळ पण.....
माझ्या कविता काव्य रचना जुळल्या नसले तरी त्याला मनापासून वाचून वाहा वाहा म्हणारी तूच आहेस...
तुझ्या सोबतची घातलेला प्रत्येक क्षण प्रत्येक भेट प्रत्येक मिनिट हा माझ्या आयष्यातील एक पुस्तका सारखंच आहे,
तू बोललेल्या प्रत्येक शब्द,तूझी ती गोड हसू, तू लाहन पोरी सारखं तुझ वागणं हे त्या माझ्या आयुष्यातल्या पुस्तकात बंद आहेत कायमचं.....

Marathi Kavita : मराठी कविता