Author Topic: हळवे मन  (Read 1567 times)

Offline bebhan_hruday

  • Newbie
  • *
  • Posts: 1
हळवे मन
« on: October 15, 2018, 06:26:58 PM »
 कुणावर तरी या हळव्या मनाने बेधुंद प्रेम करावे;
प्रेमामध्ये त्या, स्वतःला अल्हद ओढूनी घ्यावे;
बरसुनी रंगात त्याच्या माझं न मी रहावे;
बेभान हृदयानी आपुल्या जीवनी साथ द्यावे...!!!

Marathi Kavita : मराठी कविता